आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर अासाराम, राधेमा यांची 'रब ने बना दी जोडी', पाहा अशी उडवली खिल्‍ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- 1 सप्‍टेंबर 2013 ला आसाराम बापू यांना इंदूरच्‍या आश्रमातून अटक करून राजस्‍थानमध्‍ये आणण्‍यात आले होते. या घटनेला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. यानंतर कित्‍येक वेळा आसाराम बापू यांची सोशल मीडियावर खिल्‍ली उडवण्‍यात आली. गेल्‍या तीन वर्षांत असे कित्‍येक बाबा समोर आले, ज्‍यांना तुरुंगात जावे लागले, हे सर्व बाबा सोशल मीडियावर खिल्‍ली उडवण्‍याचा विषय झाले आहेत. पाहा यामध्‍ये कोण कोण आहेत.
- जोधपूर जेलमध्‍ये बंद असलेले आसाराम एका अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार केल्‍याच्‍या आरोपात अटक आहेत.
- आसाराम यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्‍यात आले, त्‍यांची खिल्‍ली उडवण्‍यात आली.
- सलमानच्‍या बेलच्‍या वेळीही आसाराम यांची चांगलीच खिल्‍ली उडवली गेली.
- आसारामपुत्र नारायण साईदेखिल सोशल मीडियावर विनोदाचा विषय बनला होता.
- आसारामसह राधेमा हिला देखिल सोशल मीडियावर टार्गेट करण्‍यात आले.
- निर्मल बाबा, स्वामी नित्यानंद यांनाही युझर्सनी सोडले नाही.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर बाबांची कशी उडवली जात आहे खिल्‍ली..
बातम्या आणखी आहेत...