आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu Followers In Prison Appeals For Bail

आसाराम एकाकीः वकीलांची फौज उभी करण्‍याचे सांगूनही सेवेकरी डळमळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- आसाराम बापू यांचे सेवेकरीही आता त्यांच्यापासून दुरावले आहेत. बापूंच्या सेवेसाठी आपण ते कैदेत असेपर्यंत तुरुंगातच राहू, असे म्हणणार्‍या या मंडळीने आता जामीनासाठी अर्ज केले आहेत. आसाराम बापू मात्र सेवेक-यांना धीर देत असून आपण लवकरच बाहेर निघू असा विश्‍वास ते व्‍यक्त करत आहेत. सेवेक-यांच्‍या जामीन अर्जावर सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.

मीडियावर हल्ला केल्याप्रकरणी बापूंचे 26 सेवेकरी सध्या तुरुंगात आहेत. बापूंना अटक होण्यापूर्वी एका महिलेसह 11 जणांना तर बापूंना अटक झाल्यानंतर 15 जणांना पोलिसांनी अटक केली. बापू सुटतील, अशी या सेवकर्‍यांना खात्री होती. मात्र, आता आशा मावळत चालली आहे. शिवा या प्रमुख सेवक-याला अटक झाल्‍यानंतर बापूंच्‍या लीला उघड होत आहेत. त्‍यामुळे सेवेक-यांचा विश्‍वास डळमळीत झाला आहे. आसाराम बापू सेवक-यांना तुरुंगातही सकाळी प्रवचन देतात. या बहाण्‍याने ते सेवेक-यांना जवळ बोलावतात. पाण्‍यासारखा पैसा ओतून देशातील नामांकीत वकीलांना उभे करत असल्‍याचे त्‍यांना सांगतात.

सेवेक-यांचा विश्‍वास डळमळला.... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..

आणखी वाचा...

कोट्यवधींच्‍या संपत्तीचे मालक आहेत आसाराम बापू आणि ही संतमंडळी
तरुणी सेवेक-यांवर भाळू नये म्‍हणून कुरुप व्‍यक्तीलाच ठेवायचे आसाराम जवळ
बर्‍याच महिलांना एकांतात भेटत होते आसाराम बापू;सेवेकर्‍याचा पोलिसांसमोर जबाब
विनाऔषध पहिल्‍याच टप्‍प्‍यात आसाराम बापूंचा 'पुरुषार्थ' झाला सिद्ध
'व्‍हॅलेंटाईन्स डे'ला नको ते करण्‍याचा बहाणा मानतात आसाराम बापू
PICS: या सुंदर पाकिस्तानी बालेवर भाळला एक भारतीय
क्रिकेटमधील हे FUNNY MOMENTS बघून तुम्हीही हसाल पोटधरुन !