आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram\'s Son Room Put His Hands Private Parts Madhya Pradesh

\'आसारामच्या मुलाने मला खोलीत बोलावले आणि नको तिथे स्पर्श केला\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - लैंगिक शोषणाच्या आरोपात अटकेत असलेले आसाराम यांचे चिरंजीव नारायण साई यांच्यावरील संकट वाढत चालेले आहे. इंदूरच्या एका महिलेने नारायण साई यांच्यावर जबरदस्ती लग्न लावून दिल्याचा आणि धमकावल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण न्यायालयात दाखल झाले असून त्यावर 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

महिलेने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नारायण साई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिलेने म्हटले, 'आसाराम यांचा मुलगा नारायण साई यांनी मला खोलीत बोलावून नको तिथे स्पर्श केला. माझ्या शरीरावरून हात फिरवत माझ्या गुप्तांगाला हात लावला, माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. नारायण साईंनी माझ्यासोबत ओरल सेक्स करण्याचा प्रयत्न केला.'

या घटस्फोटीत महिलेचा आरोप आहे की, नारायण साईंनी त्यांचा अय्याशीचा अड्डा जिथे सुरु होता त्या जमीन मालकाशी तिचा बळजबरीने विवाह लावून दिला.

पुढील स्लाइमध्ये, महिलेच्या माहितीनुसार नारायण साईने कथित अत्याचार केव्हा आणि कुठे केले...