आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारच्या या मंत्र्याने मृतदेहांसोबत काढली होती रात्र, ही आहे त्याची गोष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवपिंडीची पूजा करताना अश्विनी चौबे. - Divya Marathi
शिवपिंडीची पूजा करताना अश्विनी चौबे.
पाटणा- मोदी सरकारमध्ये नव्याने मंत्री झालेल्या अश्विनी चौबे हे केदारनाथ यात्रेद्वारे थोडक्यात बचावले होते. यावेळी आलेल्या पुरात त्याच्या एका नातलगाचा मृत्यू झाला होता. अश्विनी चौबे यांनी म्हटले होते की, मला विश्वास नव्हता की मी वाचू शकेल. परंतु दैवकृपेने मी वाचलो. 

मृतदेहांसोबत काढली होती रात्र
- केदारनाथ येथे 2013 मध्ये आलेल्या पुरात 20 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. या ठिकाणाहून परतल्यावर चौबे यांनी या ठिकाणी काय घडले हे सांगितले होते. चौबे म्हणाले की, केदारनाथ मंदिर स्मशानात बदलून गेले होते. मी आणि माझे कुटुंब 2 दिवस मृतदेहांसोबत होतो. अनेकांनी अन्न आणि पाण्याअभावी जीव सोडला.
- चौबेंनी उत्तराखंडमधील तत्कालीन सरकार निष्काळजीपणाचा आरोप लावला होता. त्यांनी केदारनाथ घटनेवर पुस्तकही लिहिले आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...