आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assassination Of Mahatama Gandhi Rare Stories Of Bapu By Tushar Gandhi

\'हे राम\' नव्‍हता गांधींचा शेवटचा शब्द, बजाजचे मालक करत बापूंची कटींग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामकृष्‍ण बजाज हे महात्मा गांधींची कटींग करत असत. त्‍यांच्‍या वडिलांनीच बजाज ग्रुप सुरू केला होता. हाच ग्रुप आज बजाज बाइकसह इतर वाहने बनवतो. - Divya Marathi
रामकृष्‍ण बजाज हे महात्मा गांधींची कटींग करत असत. त्‍यांच्‍या वडिलांनीच बजाज ग्रुप सुरू केला होता. हाच ग्रुप आज बजाज बाइकसह इतर वाहने बनवतो.
महात्मा गांधी यांची आज 68 वी पुण्यतिथि. त्‍यानिमित्‍त divyamarathi.com आपल्‍याला महात्‍मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्‍या तोंडून गांधींबाबत पूर्वी कधीही न ऐकलेले प्रसंग ऐकवत आहे. तुषार यांनी सांगितलेल्‍या या माहितीत गांधींची हत्‍या झाली त्‍यादिवसाशी संबंधित विविध खुलासे आहेत. बिर्ला हाऊसमध्‍ये गांधींनी अखेरचे 144 दिवस खर्ची घातले. शिवाय काही दुर्मिळ फोटोही या संग्रहात आहेत.
या मालिकेत तुषार गांधी यांनी अत्‍यंत दुर्मिळ फोटो सादर केला आहे. यामध्‍ये ते सांगतात की, बजाज बाइक बनवणारे बजाज घराण्‍याचे तत्‍कालिन प्रमुख रामकृष्ण बजाज बापूंची कटिंग करताना दिसत आहेत.
पुढील स्लाइड्वर क्‍लिक करून ऐका, महात्मा गांधींशी संबंधित 6 इंट्रेस्टिंग बाबी....