आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिकाऱ्याने ग्रुपवर टाकला वांग्याचा अश्लिल फोटो; म्हणाला- भरित बनवून घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली- पत्रकार, राजकारणी आणि पोलिसांच्या (पीपीपी) व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये शनिवारी असिस्टंट कमांडेन्ट बटालियन फेज-11 हरपाल सिंह यांनी एक अश्लिल फोटो टाकला. यावर ग्रुपमधील इतर सदस्यांना आक्षेप घेतला. त्यानंतरही मोहालीमध्ये पोलिसात एसपी राहिलेल्या सिंधू यांना या कृत्याचा अजिबात पश्चाताप झाल्याचे दिसले नाही, ते या प्रकरणाला सामान्यपणे घेत राहिले. 

थेट सवाल: हरपाल सिंह संधू, असिस्टंट कमांडेट

आज तुम्ही गृपमध्ये काय टाकले?
- (हसत) मला कोणीतरी पाठवले होते, मी पुढे सेंड केले. आता या वांग्याचे कुणाला भरित बनवायचे असेल तर बनवावे, नाहितर घेऊन जावे...
 
तुम्हाला माहितीय ज्या ग्रुपमध्ये तुम्ही हा फोटो टाकलाय त्या ग्रुपमध्ये अनेक महिला आहेत?
- मला माहित नव्हते, जाऊ द्या आणि सर्व काही ठिक आहे ना...
 
पुर्वी एसपी भंडाल यांच्या फोनमधून अपलोड झाला होता व्हिडिओ
- हे काही पहिले प्रकरण नाही. यापुर्वीही 6 महिन्यांपूर्वी  मोहालीचे एसपी सिटी-1 परमिंदर सिंह भंडाल याच्या फोनवरून व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लिल व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.
- परंतु, त्यांनी तात्काळ माफी मागितली होती. आपण वॉशरुमध्ये असताना मित्राच्या मुलाने चुकून तो व्हिडिओ सेन्ड केला असे स्पष्टिकरण त्यांनी दिले होते.

पुढील स्लाइडवर पाहा काय आहे नेमके प्रकरण...
बातम्या आणखी आहेत...