आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री उशीरा पार्टीनंतर तरुण-तरुणींनी रस्त्यावर अशी केली मस्ती, समोर आले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - ऑस्ट्रेलियात ख्रिसमसच्यापूर्वीच लोक फेस्टीव्ह मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. असाच काहीसा नजारा यावेळी वीकेंडला पाहायला मिळाला. यंगस्टर्सने सिडनीच्या सीबीडीमध्ये लेट नाइट पार्टी केली. या पार्टीचे फोटो समोर आले आहेत. पार्टीनंतर काही वेळाने तर काही तरुणींचा तोल जात असल्याचे तसेच काहींनी रस्त्यावरच उलट्या केल्याचे पाहायला मिळाले.
अशी होती अवस्था..
- येथे ख्रिसमस पार्ट्यांना सुरुवात आतापासूनच सुरुवात झाली आहे. अगदी पहाटेपर्यंत या पार्ट्या रंगत आहेत.
- सिडनीच्या बार आणि रेस्तरॉमध्ये पार्ट्या संपल्यानंतर रस्त्यांवर वाईट नजारा पाहायला मिळाला.
- काही तरुणी एवढ्या मद्यधुंद होत्या की, त्यांना आधाराशिवाय चालणेही कठीण झाले होते.
- काही तरुणींचा तर तोलही जात होता.
- पार्टीत तरुणांचे ड्रेसेसही भन्नाट असल्याचे पाहायला मिळाले. कोणी रेड ख्रिसमस सूटमध्ये तर कोणी स्पायडरमॅन तर कोणी सर्कस कॉस्च्युममध्ये असल्याचे पाहायला मिळाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पार्ट्यांनंतर कसा होता सिडनीच्या रस्त्यांवरील नजारा..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...