आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : फॅमिलीसह ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर राजकोटमध्ये दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - भारता विरुद्ध एकमेव टी-20 सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू आज (बुधवार) भारतात दाखल झाले आहेत. कुटुंबियांसह भारत दौ-यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना पाहाण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी हॉटेलबाहेर गर्दी केली होती.

झेव्हिअर डोहर्टीची पत्नी स्कार्लेट आणि क्लिंट मॅक पत्नी ख्रिस्तीनासह आला आहे. हॉटेलमध्ये पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

10 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेव टी- 20 सामना होणार आहे.