आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Auto Driver Infects 300 Women By Hiv Aids In Hydrabad

300 महिलांसोबत शरीर संबंध, दिली HIV ची भेट, सुडाची भावना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - आपण एचआयव्‍ही बाधित झालो. याचा सूड म्‍हणून येथील एका 31 वर्षीय ऑटो चालकाने तब्‍बल 300 महिलांना एचआयव्‍ही बाधित केल्‍याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली. मुलांना शाळेत सोडण्‍याच्‍या बहाण्‍याने तो गृहिणींसोबत लगट करायचा. त्‍यातूनच त्‍याने अनेक महिलांसोबत शरीर संबंध प्रस्‍तापित केले. त्‍याच्‍या विरुद्ध हैदराबाद पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला असून, तो अटकेत आहे.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कसे फुटले बिंग...