आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांना कुठेही फटकारण्यात तरबेज आहे या IAS, सध्या यामुळे चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - आयएएस बी. चंद्रकला यांनी बुधवारी रात्री 11.30 वाजता मेरठच्या जिल्हाधिकारी पदाचा चार्ज घेतला. यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. चंद्रकला यांची पोस्टिंग कुठेही झाली तरी त्या त्यांच्या कामामुळे नेहमी चर्चेत राहातात. त्यांचा दबंग अंदाज प्रसिद्ध आहे. अनेकदा त्यांनी अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांना भररस्त्यात फटकारले आहे.
कोण आहेत चंद्रकला
चंद्रकला यांचा जन्म 27 सप्टेंबर 1979 मध्‍ये आंध्र प्रदेशात झाला होता. त्या 2008 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी UPSC परीक्षेत 409 वी रँक मिळवली होती. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून आता त्यांची बदली मेरठच्या जिल्हाधिकारी पदी झाली आहे. चंद्रकला यांनी हैदराबादच्या कोटी विमेन्स कॉलेजमध्‍ये बीएचे शिक्षण घेतले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, चंद्रकला यांचे फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...