आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B 'Day Age 29, Exclusive Pictures Laloo Yadav Arrived Parliament RJD Divya Marathi

B'Day: वयाच्‍या 29 व्‍या वर्षी संसदेमध्‍ये प्रवेश करणारे लालू प्रसाद यादव यांची Exclusive Pic

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - भारतीय राजकारणातील एव्‍हरग्रीन व्‍यक्‍तीमत्‍व आणि लोकांना आपल्‍या रंजक व्‍यक्‍तीमत्‍वाने खिळवून ठेवणा-या लालूप्रसाद यादव यांचा आज वाढदिवस आहे.
राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचा जन्‍म बिहारमधील गोपालगंज जिल्‍ह्यातील फुलवरिया गावामध्‍ये 11 जून 1948 रोजी झाला. शेतकरी कुटुंबात त्‍यांचा जन्‍म झाला. जयप्रकाश नारायण यांच्‍या आंदोलनामध्‍ये त्‍यांची जडणघडण झाली. याच आंदोलनामध्‍ये नितीशकुमार यांचीही जडणघडण झाली आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, लालूप्रसाद यादव यांची तरुपणाची तसेच कुटुंबासमवेतची छायाचित्रे..