आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टेजमागे अशी असते मॉडेल्सची LIFE, फोटोग्राफरने अशाप्रकारे दाखवले सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - ग्लॅमरची चमक आणि सतत फ्लॅश करणारे कॅमेरे अशी एका प्रोफेशनल मॉडेलची लाईफ असते. काही महिन्यांपूर्वी जयपूरमध्ये काहीसे असेच दृश्य पाहावयास मिळाले. येथे इंडिया इंटरनॅशनल स्टाईल वीकमध्ये देश-विदेशातील अनेक मॉडेल्स पोहोचल्या होत्या. या कार्यक्रमात फोटोग्राफर अभिमन्यू सिंह राठोडसुद्धा पोहोचले होते. त्यांनी आपल्या कॅमेराच्या माध्यमातून या इव्हेन्टला एक नवीन रूप प्रदान केले. ज्यामध्ये मॉडेल्सची बॅकस्टेज लाईफ दाखवण्यात आली आहे.

स्टेजमागे अशी असते मॉडेल्सची लाईफ
- या फॅशन शोमध्ये मॉडेल्ससोबतच अनेक बॉलिवूड स्टार्सही पोहोचले होते. यामध्ये सोहा अली खान, मंदना करीमी यांची उपस्थिती होती.
- हा फॅशन शो जयपूरच्या जवाहर सर्कल स्थित द ललित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
- शोमध्ये डिझायनर गजल मिश्रा आणि शिवानी आगनानी यांनी कलेक्शन केस सादर केले.
- या दरम्यान अभिमन्यू यांनी बॅकस्टेज मॉडेल्सचे हार्ड वर्क कॅमेऱ्यात कैद केले.
- मॉडेल्स कशाप्रकारे तयार होतात आणि स्टेजवर लवकर जाण्यासाठी कशाप्रकारे फास्ट काम करतात हे सर्व या फोटोंच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.

कोण आहेत अभिमन्यू सिंह राठोड
- अभिमन्यू यांचा जन्म जयपूर येथे झाला आहे. परंतु सध्या ते गुजरातमध्ये वास्तव्यास आहेत. ते अनेक वर्षांपासून फोटोग्राफी करत आहेत.
- इस्ताइलिस्टा नावाचा यांचा एक ब्लॉग आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, स्टेजमागे कशी असते मॉडेल्सची लाईफ...

(सर्व फोटो- अभिमन्यु सिंह राठोड)
बातम्या आणखी आहेत...