आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत मराठी सत्तेचे "पानीपत" होण्‍याची कारणे, एका चुकीने गमावले युद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही आहेत मराठी सत्तेचे "पानीपत" होण्‍याची कारणे, एका चुकीने गमावले युद्ध

पानीपत- पानीपतचे युध्‍द ही एक अशी ऐतिहासिक घटना आहे, की आजही पानीपत येथे या युध्‍दाचे पुरावे सापडतात. मराठी सत्तेचा सपशेल पराभाव या लढाईत झाल्‍यामुळे मराठी सत्तेचे पानीपत ही म्‍हण पडली. भारतीय इतिहासामध्‍ये जी सत्‍तांतरे झाली त्‍यामध्‍ये पनीपतची लढाई हा एक महत्त्वाचा अध्‍याय आहे.

14 जानेवारी 1761 मध्ये अफगाणचा अहमदशहा अब्‍दाली मोठा फौज-फाटा घेऊन भारतात आला. हे आक्रमण थोपवण्‍यासाठी मराठी सरदार सदाशिवराव भाऊ यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली महायुध्‍द झाले. या युध्‍दात लाखो मराठी बांधव मारल्‍या गेले आणि मराठी सत्तेचे पानीपत झाले.

पुढील स्‍लाईडवर वाचा मराठी सत्तेच्या पराभवाची कारणे...