आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारच्या आमदाराचा ‘झोपा’ सत्याग्रह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- गेल्यावर्षी दारूच्या दुकानांसंबंधी आंदोलन करून लक्ष वेधून घेणारे बिहारचे एक आमदार मंगळवारी पुन्हा आपल्या आंदोलनामुळे चर्चेत आले. विविध मागण्यांसाठी सदर आमदाराने विधिमंडळ परिसरात अगोदर ठिय्या आंदोलन केले. पण सरकार दुर्लक्ष करत असल्याचे पाहून काही तासांतच झोपा सत्याग्रह सुरू केला.

राष्ट्रीय जनता दलाचे जगदीशपूर येथील आमदार दिनेश कुमार सिंह यांनी सोमवारपासूनच आपल्या आंदोलनाला सुरुवात केली.