आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी व सालीसोबत रोमांस करताना दिसतोय पवन, रिअल स्टोरीवर बनली आहे फिल्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटना- भोजपुरी फिल्म 'पवन राजा'मध्ये अॅक्टर पवन सिंह पत्नी मोनालिसा आणि साली अक्षरा सिंहसोबत रोमांस करताना दिसत आहे. या फिल्मची स्टोरी प्रसिद्ध गायक आणि अभिनेता पवन यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. सध्या ही फिल्म अनेक सिनेमागृहात सुरू आहे.

पवनसाठी मोनालिसा आणि अक्षरा यांच्यात होते भांडण...
- फिल्मची कथा अतिशय रोमांचक आहे. पवन एका गाण्यामुळे प्रसिद्ध होतो आणि त्यानंतर एक मुलगी त्याच्यासाठी वेडी होते.
- प्रसिद्ध गायक बनल्यानंतर पवन सिंहची लग्न त्या मुलीच्या बहिनीशी होते.
- छोटी बहिन अक्षरा पवन सिंहवर प्रेम करत असते. बहिनीच्या नवऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी साली अनेक प्रकारची शक्कल लढवत असते.
- पवन सासरी येतो तेव्हा साली आपल्या मोठ्या बहिनीच्या दुधात झोपेच्या गोळ्या मिसळते आणि जीजासोबत रोमांस करते.
- झोपेतून उठल्यानंतर पत्नी मोनालिसा हे सर्व पाहते. त्यानंतर दोघी बहिनींमध्ये वाद होतो.
- पवनला मिळवण्यासाठी साली मोठ्या बहिनीच्या हत्येची सुपारी देते. सुपारी घेणाऱ्याचा भाऊ अक्षरावर प्रेम करू लागतो. तो तिला प्रपोज करतो तेव्हा ती त्याची धुलाई करते. तेव्हा रागात गुंड्याचा भाऊ अक्षराची हत्या करतो. 
- पवन सिंहचे काका आणि गुरू अजीत सिंह फिल्ममध्ये ही काकाचीच भूमिका साकारत आहेत.
- फिल्ममध्ये रोमांससोबत पवनने अनेक अॅक्शन सीन देखील दिले आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्....
बातम्या आणखी आहेत...