आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटम डान्सने बदलली या अॅक्ट्रेसची लाइफ; फिगरवर लोक करत होते कमेंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- भोजपुरी अॅक्ट्रेस पूनम दूबे हिचे एका आइटम डान्सने आयुष्य बदलून गेले आहे. तिला एअर होस्टेस बनायचे होते. पण, तिने भोजपुरी इंडस्ट्रीत एन्ट्री केली.

dainikbhaskar.com ला तिने दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, ती 11 वीत असताना मिस अलाहाबाद म्हणून तिची निवड झाली होती. नंतर तिने ग्लॅमर वर्ल्डमध्ये तिने एन्ट्री केली. ती मॉडेलिंगही करते.

लोक पूनमच्या फिगरवर करत होते कमेंट...
- पूनम हिने सांगितले की, सुरुवातीला ती तिच्या फिगरमुळे त्रस्त होती. लोक फिगरवर कमेंट करायचे.
- दरम्यान, पूनम सळपातळ होती. तिची फिगर पाहून एक डायरेक्टर म्हणाला होता की, इतक्या पतल्या मुलीला लोक पसंत करणार नाही.
- पण, आज पूनम भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपर स्टार्सपैकी एक आहे.

यामुळे पूनम चर्चेत...
पूनमचा भोजपुरी सिनेमा 'हम हई जोडी नंबर वन' येत्या 23 सप्टेंबरला रिलीज होत आहे. विशेष म्हणजे पूनमला मुंबईत नुकताच सबरंग फिल्म फेस्टिवलमध्ये भोजपुरीतील मोस्ट ग्लॅमरस अॅक्ट्रेसचा अवार्ड मिळाला आहे.

एका आयटम डान्सने बनली स्टार
- ग्लॅमरस लुक आणि दमदार फीगरच्या जोरावर पूनम सुरुवातीला एक सक्सेसफुल मॉडल बदली.
- या दरम्यान एका डायरेक्टरची नजर तिच्यावर पडली. पाहाताक्षणी त्याने तिला भोजपुरी सिनेमा 'गर्दा'मध्ये आयटम डान्सची ऑफर दिली होती.
- 'गर्दा'मध्येे पूनम हिने एका बार डान्सरचा रोक केला होता. या एका गाण्याने ती स्टार बनली होती.
- नंतर त‍िला अनेक आयटम डान्सच्या ऑफर मिळाल्या. पूनम म्हणते, आयटम डान्स हीच तिची ओळख बनली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पूनम दूबे हिचे ग्लॅमरस फोटोज...
बातम्या आणखी आहेत...