आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग फिल्ममध्ये अधिकच बोल्ड दिसणार ही भोजपूरी अॅक्ट्रेस, म्हणाली- सीनच तसे आहेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'नथुनिया पर गोली मारे 2' ही शिविकाची भोजपूरी फिल्म लवकरच रिलीज होत आहे. - Divya Marathi
'नथुनिया पर गोली मारे 2' ही शिविकाची भोजपूरी फिल्म लवकरच रिलीज होत आहे.
पाटणा - भोजपूरी चित्रपटांची अॅक्ट्रेस शिविका दीवानचा आगामी चित्रपट 'नथुनिया पर गोली मारे 2' लवकरच प्रदर्शित होत आहे. फिल्मचे ट्रेलर रिलीज झाले आहे. प्रेक्षकांनी या ट्रेलरला एवढे डोक्यावर घेतले आहे, की शिविका सध्या सात वे आसमांन पर आहे. या फिल्ममध्ये शिविकाची बोल्ड भूमिका आहे. जेव्हा तिला कळाले की फिल्ममध्ये बोल्ड सीन करायचे आहे तेव्हाच ती परेशान झाली होती. 
 
कथानकाची मागणी होती... 
- शिविकाच्या आगामी चित्रपटासंदर्भात dainikbhaskar.com ने तिच्याशी खास बातचीत केली. तिने सांगितले की फिल्ममधील बोल्ड सीन ही कथानकाची मागणी होती. 
- शिविकाने सांगितले, जेव्हा मला सांगण्यात आले की चित्रपटात बोल्ड सीन आहे, तेव्हा मी परेशान झाले होते. त्यानंतर मला कथानक सांगण्यात आले आणि या स्थितीत हे सीन करायचे असल्याचे सांगतिले. 
-  'नथुनिया पर गोली मारे 2' मध्ये शिविका मंत्र्याची मुलगी आहे. शिविकाने सांगितले, चित्रपटात माझ्या बहिणीसोबत गुंड माझे अपहरण करतात. 
- अनेकदा जंगल आणि झाडी-झुडपात लपावे लागते. फिल्ममध्ये रोमान्ससोबत अॅक्शन सीनही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
- लवकरच शिविकाची एक फिल्म साऊथमध्ये रिलीज होत आहे. 
- 'नथुनिया पर गोली मारे 2' ही शिविकाची तिसरी भोजपूरी फिल्म आहे. याआधी तिने खिलाडी आणि चॅलेंज या दोन फिल्म केल्या आहेत. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भोजपूरी शिविकाचा बोल्ड अंदाज... 
बातम्या आणखी आहेत...