आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत TOP भोजपुरी अॅक्ट्रेस, असा आहे यांचा जलवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोजपुरी अॅक्ट्रेस आम्रपाली दुबे. - Divya Marathi
भोजपुरी अॅक्ट्रेस आम्रपाली दुबे.
पाटणा - भोजपुरी सिने इंडस्ट्रीत अनेक अॅक्ट्रेसेस काम करत आहेत. यातील काही महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमधून आलेल्या आहेत, तेथे भोजपुरीचा लवलेशही नाही, पण या अॅक्ट्रेस मात्र प्रचंड लोकप्रिय ठरल्या आहेत. या भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत सर्वात जास्त अॅक्ट्रेस यूपीच्या आहेत. सर्वात कमी संख्या बिहार आणि बंगालच्या अॅक्ट्रेसेसची आहे. divyamarathi.com अशाच 15 फेमस अॅक्ट्रेसबाबत माहिती देत आहे. 
 
आम्रपाली दुबे
आम्रपाली दुबेचा पहिला चित्रपट सिपाही शुक्रवारी रिलीज झाला. यात आम्रपाली सोबत अॅक्टर दिनेश लाल ऊर्फ निरहुआ आहे. आम्रपाली यूपीच्या गोरखपूरची राहणारी आहे. आतापर्यंत तिने अनेक चित्रपटांत काम केले आहे. हिची निरहुआसोबतची जोडी प्रेक्षक जास्त पसंत करतात. पहिला चित्रपट निरहुआ हिंदुस्तानी पासूनच आम्रपाली हिट झाली होती. चित्रपटक्षेत्रात येण्याआधी ती टीव्ही मालिकांमध्ये काम करायची. आतापर्यंत तिने 30 हून जास्त चित्रपटांत काम केले आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, 14 भोजपुरी अॅक्ट्रेसबाबत...
बातम्या आणखी आहेत...