आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताइक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे ही अॅक्ट्रेस, सिनेमात स्वत: करते अॅक्शन सीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/जयपूर- भोजपुरी अॅक्ट्रेस मधु शर्मा सिनेमात दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. मधु शर्माला नुकतेच बेस्ट अँक्टिंगसाठी दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्काराने सन्मानित करण्‍यात आले. मधुने सलग दुसर्‍यांदा या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

कोण आहे मधु शर्मा व कशी झाली तिच्या करियरची सुरुवात...?
- मधुचा जन्म राजस्थानातील जयपूरमध्ये 13 डिसेंबर 1984 रोजी एका मारवाडी कुटुंबात झाला.
- मधुचे माध्यमिक शिक्षण जयपूरमध्ये झाले. नंतर तिचे डिस्टन्स एज्युकेशनमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
- मधु ताइक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. याशिवाय तिला किक बॉक्सिंग देखील येते.
- मधु सिनेमात स्वत: अॅक्शन सीन करताना दिसते.

अशी झाली करियरला सुरुवात...
- मधुला लहानपणापासून अँक्टिंगचा छंद होता.
- मॉ‍डलिंगने तिच्या करियरची सुरुवात झाली. नंतर तिने अनेक म्युझिक अल्बममध्ये काम केले.
- म्युझिक अल्बम सक्सेस झाल्यानंतर ती तमिळ सिनेम 'स्लोकम'मध्ये झळकली.
- दाक्षिणात्य सिनेमानंतर मधुला भोजपुरी सिनेमाची ऑफर मिळाली.
- मधुने भोजपुरी सिनेमात 'एक दुजे के लिए'मधून पदार्पण केले.

पुढील स्लाइड्सवरील फोटोजमधून पाहा, मधु शर्माच्या दिलखेचक अदा...
बातम्या आणखी आहेत...