आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगरेपची शिकार शिक्षिकेने केली होती BJP आमदाराची हत्या, म्हणाली- बदला पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुपम पाठक आणि राजकिशोर केसरी - Divya Marathi
रुपम पाठक आणि राजकिशोर केसरी
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. या निमीत्ताने 'बिहार फ्लॅशबॅक' मालिकेत आम्ही बिहार संदर्भातील महत्वाच्या घटनांची माहिती देत आहोत. या मालिकते आज बिहारमधील 2011 च्या घटनेविषयी...

बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार राजकिशोर केसरी यांची हत्या एका शिक्षिकेने केली होती. आमदारावर गँगरेपचा आरोप होता. हत्येनंतर आरोपी रुपम हिने म्हटले होते माझा बदला पूर्ण झाला आहे, आता मला फासावर लटकवले तरी दुःख नाही.
बिहारच्या पूर्णिया विधानसभा मतदार संघातून विजयी झालेला भारतीय जनता पक्षाचा आमदार राजकिशोर केसरी आणि त्याच्या साथीदारांवर रुपम पाठक नावाच्या शिक्षिकेने तीन वर्षांपासून सामूहिक बलात्कार होत असल्याचा आरोप केला होता. तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा सूड उगवण्यासाठी 4 जानेवारी 2011च्या सकाळी तिने केसरीच्या घरात प्रवेश केला आणि चाकूने भोसकून त्याचा खून केला होता. रुपमचा आरोप होता की आमदाराने माझ्यावर सतत बलात्कार केला आणि मित्रांकडूनही माझ्यावर अत्याचार करत होता.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय झाले होते 4 जानेवारी 2011च्या सकाळी