बिहारच्या ग्रामीण भागामध्ये लग्न समारंभामध्ये एक विशेष असा नृत्य कला सादर केली जाते. ही प्रथा गावामध्ये खूप प्रचलित आहे. याला''लोंडा डान्स'' असे म्हटले जाते. गावातील प्रतिष्ठित लोकांकडे हा कार्यक्रम आयोजित केला जातो. हे नृत्य बघायला संपूर्ण गाव जमते. या नृत्यामध्ये मुलं हे मुलासारखा साडीचा पेहराव करून हातामध्ये बांगळी, ओठांवर लिपिस्टिक आणि चेहऱ्याला शोभेल असा मेकअप केला जातो. हे सर्व बघितल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे मुलं आहेत म्हणून अशा प्रकारे हे नृत्य कार्यक्रम बिहारच्या ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत. बिहारमध्ये या नृत्याची शैली''लोंडा नाच'' या नावाने ओळखली जाते.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, भर कार्यक्रमात मुलगी बनून लगावला ठुमका, फक्त ४० रुपयांसाठी...