आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राबडी देवींना कळालेच नाही EVM, मीसा यांनी सांगितले हे बटन दाबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहार विधानसभा निवडणुकीच्‍या तिसऱ्या टप्‍प्‍याची तयारी सुरू झाली. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com आपल्‍या फ्लॅशबॅक सीरीजमध्‍ये आज सांगणार आहे राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्‍या पत्नी राबडी देवी यांनी पहिल्‍यांदा कशा पद्धतीने EVM वर मत नोंदवले त्‍याची माहिती....

पाटणा - वर्ष 2004 मध्‍ये झालेल्‍या लोकसभा निवडणुकीपासून EVM चा वापर केला जातो. या निवछणुकीचा पहिला टप्‍पा 20 एप्रिल 2004 रोजी पार पडला. यासाठी लालू यांच्‍या कुटुंबीयांनीही व्‍हेटनरी कॉलेज मतदार केंद्रावर जावून मत नोंदवले. मात्र, मतदानासाठी गेलेल्‍या राबडी देवी यांना या मशीनवर आपले मत कसे टाकावे, हेच कळत नव्‍हते. दरम्‍यान, त्‍यांच्‍या सोबत असलेली त्‍यांची मुलगी मीसा यांनी त्‍यांना या बाबत माहिती दिली. त्‍या नंतर राबडी देवी यांनी मत टाकले. दरम्‍यान, वर्तमानपत्रांमध्‍ये हा फोटो छापून आल्‍यानंतर वाद निर्माण झाला होता. भाजपने राबडी देवी यांचे मत रद्द करावे अशी मागणी केली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा राबडी देवी यांचे काही RARE PHOTOS…