आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या 3 आमदारांचा राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदारपदी निवड झालेल्या भाजपच्या 3 आमदारांनी गुरुवारी राजस्थान विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ओम बिर्ला, बहादूर कोळी आणि संतोष अहलावत हे ते तीन खासदार असून त्यांची अनुक्रमे कोटा, भरतपूर आणि झुंझुनू मतदारसंघातून लोकसभेवर निवड झाली आहे. या तिघांनीही विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल यांच्याकडे राजीनामा सादर केला, अशी माहिती अधिकृत प्रवक्त्याने दिली.