आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP After 66 Years First Time Won Rajya Sabha Seat In Jammu

भाजपचा जम्मूत ६६ वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यसभेवर विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - काश्मीरमध्ये भाजपसाठी खुशखबर आहे. पक्षाला ६६ वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यात राज्यसभेच्या एका जागेवर विजय मिळवता आला. माजी प्रदेशाध्यक्ष शमशेरसिंह मन्हास या जागेवर निवडून आले आहेत. पक्षाचे दुसरे उमेदवार चंद्रमाेहन शर्मा यांचा मात्र पराभव झाला. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांच्याकडून ते पराभूत झाले. परंतु मन्हास यांचा विजय हा ऐतिहासिक असल्याचे प्रदेशाध्यक्ष जुगलकिशोर शर्मा यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप २५ जागी विजय मिळवून दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला होता.