आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचा एका सल्लाने बदलून गेली या महिलेची लाइफ, मनीषा अनुरागी भरघोस मतांनी विजयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झांसी- UP election results 2017 मध्ये राठमधील भाजपच्या उमेदवार मनीषा अनुरागी यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला आहे. मनीषा यांना 1,47,526 मते मिळाली आहेत. काॅग्रेसचे आमदार गायादीन अनुरागी यांचा मनीषा यांनी दारुण पराभव केला आहे.

मनीषा यांना व्हायचे होते प्रोफेसर..
-  मनीषा यांना पीएचडी करून प्रोफेसर व्हायचे स्वप्न होते. पण, पतीच्या एका सल्ल्याने मनीषा यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे.
- राठ येथील रहिवाशी असलेल्या मनीषा या बुंदेलखंड यूनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
- मनीषा यांनी यूनिव्हर्सिटीतून एमएस्सी केल्यानंतर एमफिलची पदवी घेतली.
- पीएचडी करून प्रोफेसर बनण्याचे मनीषा यांचे स्वप्न होते.
- मात्र, 2010 मध्ये म‍नीषा यांचा विवाह झाला.
- डॉ. लेखराम अनुरागी यांच्या त्या पत्नी आहे.
- लेखराम फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये रेंजर पोस्टेड आहे.
- मनीषा सध्या सध्या पीएचडी करत आहेत.
- 2012 मध्ये राठ नगरपालिका अध्यक्षपदाची निवडणूक होती.
- पतीच्या मार्गदर्शनाने मनीषा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
- मनीषा यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती.

आता फुलले कमळ...
- मनीषा अनुरागी यांना राठमधून भाजपने उमेदवारी दिली होती.
- मनीषा यांनी 2017 यूपी इलेक्शनमध्ये मोठा विजय मिळवला आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, भरघोस मतांनी विजयी झालेल्या मनीषा अनुरागी यांचे निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...