आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मंत्री उशिरा आले, कान पकडून मागितली माफी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- वेळेवर न पोहोचल्याबद्दल नेत्याने कान पकडून माफी मागितल्याची घटना विरळाच असते. तीही कार्यकर्त्यांची. सोमवारी अशीच घटना घडली. राजस्थान प्रदेश भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या.

त्या वेळी आरोग्यमंत्री राजेंद्र राठोड अर्धा तास उशिरा पोहोचले. इतर मंत्री त्यांच्याआधी पोहोचले होते. कक्षात येताच राठोड यांनी कान पकडून कार्यकर्ते आणि इतर मंत्र्यांची माफी मागितली.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...