आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघातात रक्ताने रंगला होता रस्ता, मृतदेह उचलण्याचीही झाली नाही हिंमत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंकजचा बसच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. - Divya Marathi
पंकजचा बसच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.
आरा - भोजपूर जिल्ह्यातील आरा-अरवल रोडवर भीषण अपघात झाला. एका बाइकवर स्वार 3 विद्यार्थी बसला धडकले. यात एका जणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की रस्ताच रक्ताने रंगला होता. घटनास्थळी जमलेल्या लोकांना मृतदेह उचलण्याची हिंमत होत नव्हती. 
 
ट्रकला ओव्हरटेक करताना झाला अपघात...
- हा अपघात सहार ब्लॉकच्या शंकर टोलाच्या जवळ घडली. मंगळवारी सकाळी खैरा गावातील पंकज, अनिल आणि धर्मेंद्र कोचिंग क्लासहून घरी परत जात होते.
- ट्रक सहार येथून आराकडे येत होता. विद्यार्थीही त्याच दिशेने येत होते. यादरम्यान विद्यार्थ्यांनी ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
- तेव्हा बाइकला ट्रकची धक्का बसला आणि ते समोरून बसला धडकले. बाइक ट्रकच्या खाली गेली आणि तिन्ही तरुण अडकून पडले.
- बसच्या समोरच्या चाकाखाली दबून पंकजला मृत्यू झाला. तर त्याचे दोन साथीदार धर्मेंद्र आणि अनिल गंभीर जखमी झाले.
 
बस पलटी करून जखमींना बाहेर काढले
- गावकऱ्यांनी बसला उलटवून खाली अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले. यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
- प्रथमोपचारांनंतर दोघांना पीएमसीएच हॉसिप्टलमध्ये रेफर करण्यात आले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
- दुर्घटनेत झालेल्या तरुणाच्या मृत्यूमुळे संतप्त लोकांनी तब्बल 3 तास आरा-अरवल मार्गावर रास्ता रोको करून गोंधळही घातला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...