आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS: दुर्गापूजा महोत्सवात राणी मुखर्जी ठरली सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकता (पश्चिम बंगाल)- बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या सिल्व्हर स्क्रीनवर कमीच दिसत आहे. सध्या ती स्क्रीनपासून दूर आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. परंतु, तिने फिल्म इंडस्ट्रीत जेवढे काम केले आहे, तेवढे अगदी स्मरणात राहणारे आहे. शाहरुख खानपासून अमिताभ बच्चनपर्यंत सगळ्या मोठ्या अभिनेत्यांसोबत तिने काम केले आहे. चोप्रा कुटुंबीयांसोबत असलेली तिची जवळीकही चर्चेचा विषय राहिली आहे.

राणी मुखर्जीची दुर्गामातेवर खुप श्रद्धा आहे. प्रत्येक वर्षी ती दुर्गापूजा महोत्सवाला भेट देत असते. या निमित्ताने ती पश्चिम बंगालमध्येही जात असते.

दुर्गापूजेतील राणी मुखर्जीची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...