आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे पॉलिटिक्समधील ग्लॅमर, तळपत्या उन्हात निघतात AC त राहाणारे STAR

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एप्रिल 2014, लोकसभा निवडणूक काळात अभिनेत्री अमिषा पटेलेने अलाहाबादमध्ये  रोड शो केला होता. यावेळी काँग्रेस नेते राजीव शुक्लासोबत होते. - Divya Marathi
एप्रिल 2014, लोकसभा निवडणूक काळात अभिनेत्री अमिषा पटेलेने अलाहाबादमध्ये रोड शो केला होता. यावेळी काँग्रेस नेते राजीव शुक्लासोबत होते.
लखनऊ - उत्तरप्रदेशात निवडणूक प्रचार सुरु झाला आहे. पॉलिटिक्समधील ग्लॅमर बॉलिवूड कलाकारांनाही आकर्षित करीत आहे. कधी आमदार-खासदार होण्यासाठी तर कधी एखाद्या पक्षाच्या प्रचारासाठी हे तारे-तारका आपल्याला सामान्यांमध्ये आलेले दिसतात. प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी मथुरेतून खासदार आहेत. यासाठी त्यांनी शेतात जाऊन लोकांसोबत काम देखिल केले होते. उत्तर प्रदेश निवडणुकीनिमित्त divaymarathi.com प्रचाराच्या रंगात रंगून गेलेल्या कलाकारांचे काही खास क्षण तुम्हाला दाखवत आहे. 
 
पॉलिटिक्स आणि बॉलिवूड संबंधीत काही खास...
- 1984 मध्ये 8व्या लोकसभा निवडणुकीत अलाहाबाद मतदारसंघातून बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते. 
- त्यांनी काँग्रेसचे माजी नेते एच.एन. बहुगुणा यांचा 1 लाख 87 हजार मतांनी पराभवल केला होता.
- अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन या आता समाजवादी पक्षासोबत आहेत.
- हेमा मालिनी मथुरेच्या खासदार आहे, जयाप्रदा समाजवादी पक्षात आहेत. राज बब्बर राज्यातील काँग्रेसचे आघाडीचे नेते असून सक्सेसफूल राजकारणी आहेत.
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)