आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्ण महोत्सवात थिरकली परिणीता-हुमा, बॉलिवूड स्टार्सची होती मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा - कृष्णाच्या भक्तीमय वातावरणात रविवारी येथील श्रीकृष्ण महोत्सवाची सांगता झाली. यावेळी बॉलिवूडच्या अनेक तारे-तारकांनी नृत्याचे सादरीकरण करुन उपस्थितांनाही ठेका धरायला लावला. या महोत्सवात अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी, अभिनेत्री परिणीती चोप्रा, अभिनेता अर्जुन कपूर, गोविंदा, यांनी बहारदार सादरीकरण केले. अभिनेता सोनू सुदने ओघवते सुत्रसंचालन केले.
परिणीतीने काहे छेडे, अलबेला सजन आयो रे, मनमोहिनी आदी गाण्यांवर बहारदार नृत्य सादर केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मथुरा महोत्सवाचा रंगारंग सोहळा फोटोमधून..
बातम्या आणखी आहेत...