आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेस ट्रिपचे निमित्त, बॉसने महिलेवर तिच्या मुलासमोरच केला Rape, वाचा घटनाक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू - कामानिमित्त बाहेर जाण्याचा सापळा रचत एका बॉसने महिलेवर तिच्या एका वर्षाच्या मुलासमोर रेप केला असल्याचे समोर आले आहे. कोडागूमध्ये घडलेली ही घटना आहे.
तरुणीला कामाच्या निमित्ताने बाहेर गावी नेल्यानंतर त्याने तिचे आक्षेपार्ह शुटिंग केले आणि त्यानंतर धमकी देत अनेक दिवस तिच्यावर रेप करत राहिला. नवऱ्याला समजल्यानंतर अनेक महिन्यांनी हे समोर आले. दरम्यान आरोपी सध्या फरार आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊयात ही संपूर्ण घटना नेमकी आहे काय..
सर्व फोटो प्रतिकात्मक..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...