आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडक्या इमारतीत हे करत होते तरुण-तरुणी, पकडल्यावर म्हणाले- प्लीज व्हिडिओ बनवू नका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फतेहाबाद (हरियाणा) - जाखलच्या सरकारी रुग्णालयाच्या पडीत इमारतीच्या खोल्यांमध्ये लपूनछपून भेटणाऱ्या तरुणी व तरुणीला कर्मचाऱ्यांनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. कर्मचाऱ्यांनी दोघांना यथेच्छ मारहाण केली आणि त्यांचा व्हिडिओही बनवला. जेव्हा कर्मचारी त्यांचा व्हिडिओ बनवत होते तेव्हा दोघेही रडत-रडत म्हणाले- प्लीज व्हिडिओ बनवू नका. तथापि, यानंतर दोघेही फरार झाले. तरुण आपली मोटारसायकल आणि कागद सोडून फरार झाला आहे. आरोग्य विभागाने पोलिसांना माहिती दिली आहे.
 
असे आहे प्रकरण...
- सार्वजनिक आरोग्य केंद्र जाखलचे प्रभारी सुशील कुमार म्हणाले की, त्यांना मागच्या अनेक दिवसांपासून माहिती मिळत होती की, आरोग्य केंद्राच्या पडीत इमारतीतील काही खोल्यांत तरुण-तरुणीला पाहण्यात आले आहे.
- त्यांनी तिथे स्टाफला ड्यूटी लावली तेव्हा एक तरुण आणि तरुणी इश्कबाजी करताना आढळले. दोघेही एका बाइकवर आले होते.
- पकडल्यावर पळायला लागले तेव्हा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना बदडले आणि व्हिडिओही बनवला.
- यानंतर ते तेथून फरार झाले. तरुणाची बाइक आणि त्यात ठेवलेले कागद पोलिसांना सोपवण्यात आले आहेत. पोलिसांना करवाईसाठी तक्रार देण्यात येणार आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...