आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षाच्या मुलाने आईच्या ओढणीने लावला गळफास, आत्महत्येचे कारण वाचून तुम्ही व्हाल थक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतापगड- मुलाला रागवणे एका आईला चांगलेच महागत पडले आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये एका 14 वर्षीय मुलाने आईने नाराज होऊन गळफास लावून आत्महत्या केली आहे. दुपारी 3 वाजता त्याची आई काही कामानिमित्त आतल्या खोलीत गेली असता त्याचा मुलाचा मृतदेह छताला लटकला दिसला. मुलाने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

काय आहे हे प्रकरण...?
- प्रतापगडमधील रस्तीपूर ठाण्यात ही धक्कादायक घटना घडली. राज बहादुर यांचा मुलगा मंजीत (14) याने गुरुवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
- आईने रागवल्याने तो नाराज झाला होता.
- आई काही कामानिमित्त आतल्या खोलीत गेली. लाइट लावून पाहाते तर काय मंजीतचा मृतदेह छताला लटकलेला होता.
- नातेवाईकांनी मंजीतचा मृत‍देह खाली उतरवून पोलिसांना माहिती दिली.

मंजीतला हवे होते 100 रुपये...
- मंजीतच्या आत्महत्येचे कारण कोणालाही धक्का बसेल, असेच आहे.
- नातेवाईकांनी सांगितले की, मंजीतला 100 रुपये हवे होते. त्याने त्याच्या आईला मागितले. पण तिने त्याला ते देण्यास नकार दिला.
- आईने पैसे देण्यास नकार दिल्याने मंजीत दु:खी झाला होता. त्याला आईचाही राग आला होता.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...