आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: नवरी म्हणाली आता सोडून नाही जाणार ना? नवरदेव, 7 जन्मापर्यंत राहणार सोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न मंडपातून नवरीला पोलीस ठाण्यापर्यंत मारत मारत नेले होते. मात्र सोमवारी नवरदेव नवरीमध्ये सामंज्यस झाल्यामुळे वाद हा तिथेच मिटला. सोमवारी जेव्हा नवरदेव अभिनय नवरी जुलीला रुग्णालयात भेटण्यासाठी गेला असता जुलीने विचारले आता तर नाही जाणार ना तर नवरदेव म्हणतो ७ जन्मानपर्यत मी तुझ्याच सोबत आहे. या ७ फेऱ्यांसोबतचे वचन अभिनयने नवरी जुलीला दिले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...