आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत BF च्या सांगण्यावरुन पतीला सोडचिठ्ठी, म्हणाली- आता प्रियकर दाखवू लागला रंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहार शरीफ (बिहार) - येथील एका महिलेच्या आयुष्यात असे वळण आले की आता ती मागे जाऊ शकत नाही आणि पुढे काय करावे हे तिला सूचत नाही. लग्नाच्या सहा महिन्यानंतर या महिलेच्या आयुष्यात एका परपुरुषाची एन्ट्री झाली. त्यानंतर महिलेने त्याच्या सांगण्यावरुन पतीला घटस्फोट दिला.
जाणून घ्या काय हा प्रकरण....
- इस्लामपूर येथील पीडितेने एका जणावर लग्नाचे आमिष देऊन फसवल्याचा आरोप केला आहे.
- तिच्या म्हणण्यानुसार, आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याने माझ्या आयुष्याची राख-रांगोळी झाली.
- आरोपीच्या सांगण्यावरुन तिने पतीचे घर सोडले, नुसते घर सोडले नाही तर त्याला घटस्फोट देऊन कायमचे संबंध तोडले. त्यामुळे आता ती त्याच्या घरीही जाऊ शकत नाही.
- पीडितेने देवीसराय येथील व्यक्तीवर आरोप करत त्याच्याविरोधात बुधवारी एफआयआर दाखल केला.
- महिला पोलिस स्टेशनच्या अधिकारी मृदुला कुमारींनी सांगितले, की पोलिस चौकशी करत आहे.
- चौकशीनंतरच आरोपीविरोधात योग्य कारवाई केली जाईल.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या प्रकरण...
(फोटो प्रतिकात्मक)
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...