आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यानंतर होणार होते लग्न, गेस्ट हाऊसमध्ये अशा आवस्थेत पकडली गेली युवती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो. - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो.
आगरा - पोलिसांनी एका गेस्ट हाऊमध्ये टाकलेल्या छाप्यात 8 युवक-युवती अक्षेपार्ह स्थितीत सापडल्या. पकडण्यात आलेल्या युवतींपैकी एकीचे दोन महिन्यानंतर लग्न ठरले आहे. गेस्ट हाऊसमध्ये ओळखपत्राशिवाय रुम दिल्या जात होत्या.
बलात्काराच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांच्या नजरेला खटकले आणि...
- आगरा येथील सिकंदरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत 6 महिन्यात कित्येक गेस्ट हाऊस, हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट पडकडण्यात आले.
- रविवारी रात्री पोलिस अधिकारी राजेश द्विवेदी एका गँगरेपच्या चौकशीसाठी गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले होते.
- यावेळी त्यांच्या नजरेतून तिथे सुरु असलेल्या संशयास्पद हलचाली सुटल्या नाही. सूत्रांचे म्हणणे आहे की यानंतर त्यांनी सिकंदरा पोलिस स्टेशनला सूचना दिली आणि त्यानंतर छापा पडला.
- पोलिसांच्या छाप्यात 4 रुमध्ये 4 जोड्या सापडल्या. पकडण्यात आलेले 8 युवक-युवती धनौली, अवधपुरी, अलबतिया आणि बाईंपूर येथील होते.
2 विवाहित मुली तर एकीचे लग्न ठरलेले
- पोलिसांच्या छाप्यात सापडलेल्या चार मुलींपैकी दोघी विवाहित आहेत तर, एकीचे लग्न ठरलेले आहे. फेब्रुवारीमध्ये तिचे लग्न होणार आहे.
- पोलिसांनी सर्वांना सिकंदरा पोलिस स्टेशनमध्ये नेले. तिथे युवतींनी रडण्यासास सुरुवात केली.
- मीडिया पोहोचल्यानंतर पोलिसांनी मुलींना दुसरीकडे पाठवून दिले आणि त्यांच्या कुटुंबियांना बोलावून घेतले.
- पोलिसांनी थोड्या वेळाने महाविद्यालयीन तरुणी असल्याचे सांगून मुलींना सोडून दिले, मात्र त्यांच्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडण्यात आलेल्या चार जणांना अटक केली.
पोलिसांनी केली ही कारवाई
- मुलींना सोडून दिल्यानंतर पोलिसांनी आश्चर्यकारक कारवाई केली. त्यांनी आयपीसी कलम 294 नुसार गुन्हा दाखल केला. विशेषम्हणजे त्यात गेस्ट हाऊसच्या नावाचा कुठेच उल्लेख करण्यात आला नाही.
- धर्मवीर, रजत धाकड, रामपाल आणि शकील या चार जणांवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले.
- पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सिकंदरा ओव्हरब्रीज खाली महिला आणि मुलींवर अश्लिल चाळे करण्याचा आरोप करण्यात आला.
गेस्ट हाऊसमध्ये झाला होता गँगरेप
- गेस्ट हाऊमध्ये 16 आणि 30 ऑगस्ट रोजी नाई मंडी येथील एका मुलीवर गँगरेप करण्यात आला होता.
- या प्रकरणी आरोपींनी पीडितेचा व्हिडिओ तयार करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
- ऑक्टोबरमध्ये या प्रकरणी गँगरेपचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या चौकशीसाठी पोलिस अधिकारी द्विवेदी आले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गेस्ट हाऊसमध्ये पकडण्यात आलेल्या मुली...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...