आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतीला पाहताच नववधूने मधुचंद्राला दिला नकार, लग्नाच्या कापडांतच गेली प्रियकराच्या घरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपूर - येथे एका नवरीने लग्नाच्या पहिल्या रात्री पतीला पाहताच सुहागरात साजरी करायला नकार दिला आणि मग ती लग्नाच्या कपड्यांतच आपल्या प्रियकराच्या घरी पोहोचली. येथे पोहोचल्यावर मात्र प्रियकराने तिचा स्वीकार करायला नकार दिला. यानंतर तरुणी त्याच्या घराबाहेरच उपोषणाला बसली.

 

घरच्यांनी जबरदस्तीने लावले होते लग्न
- तरुणीच्या कुटुंबाने तिचे बळजबरी दुसरीकडे लग्न लावले होते. तरुणीने लग्नाच्या आधीच आपल्या अफेअरबाबत सांगितले होते. परंतु घरच्यांनी ऐकले नाही. लग्नानंतर जेव्हा ती सासरी पोहोचली तेव्हा रात्रीच तिने नवरदेवाला सांगितले की, तू मला पसंत नाहीस, माझे दुसऱ्यावरच प्रेम आहे.

 

असे सुरू झाले होते प्रेमसंबंध...
- तरुणीने सांगितले की, ती भागलपूरच्या सबौरमध्ये राहणाऱ्या तिच्या प्रियकराशी तिचे अफेअर मोबाइलच्या माध्यमातून सुरू झाले होते.
- ती म्हणाली की, दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि मग ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.
- तरुणी म्हणाली की, नवरदेवाच्या घरातून आल्यानंतर प्रियकराने स्वीकार करायला नकार दिला आहे.
- ती म्हणाली, माझे ज्याच्याशी लग्न झाले आहे, त्याचे तोंडही पाहू इच्छित नाही, तो वेडा आहे.

 

काय म्हणाले गावाचे सरपंच?
- दुसरीकडे, या प्रकरणाची माहिती पसरताच गावातील लोक गोळा झाले.
- गावाचे सरपंच शंकर मंडल म्हणाले की, तरुणी सज्ञान आहे, तर तिचा प्रियकर अल्पवयीन आहे. गावातील लोकांशी चर्चा सुरू आहे. सध्या, तरुणीच्या घरच्यांना कळवण्यात आले आहे, तिला तिच्या घरी पाठवण्यात येईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....

बातम्या आणखी आहेत...