आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : भावाच्‍या अय्याशीमध्‍ये बहिणीचा खोडा, गळा घोटून केली हत्‍या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिवानी - पैशाची अधळपट्टी करू नको, असे सांगणाऱ्या बहिणीचा एका चंगळवादी भावाने गळा घोटून खून केल्‍याची घटना हरियाणाच्‍या भिवानी जिल्‍ह्यातील आदमपूर गावात घडली. प्रिया (18) असे मृताचे तर सुनील असे आरोपीचे नाव आहे.

आई समोरच केला बहिणीचा खून
> सुनीलला दारूचे व्‍यसन आहे.
> त्‍यातूनच तो पैशांची उधळपट्टी करत होता.
> हीच बाब त्‍याच्‍या बहिणीला खटकत होती.
> घटनेच्‍या रात्री सुनील दारू पिऊन आला.
> प्रियाने त्‍याला समजावून सांगण्‍याचा प्रयत्‍न केला.
> मात्र, त्‍याने चिडून तिच्‍या डोक्‍याने स्‍कू ड्रायवरने वार केला.
> नंतर तिचा गळा घोटला.
> विशेष म्‍हणजे हा सर्व प्रकार आई समोर घडला.
> आई आणि प्रियाचा आराडा - ओरडा ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली.
> परंतु, तोपर्यंत प्रियाचा मृत्‍यू झाला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...