आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षांपूर्वी मंदिरात घेतले सात फेरे, 1 दिवसही राहू शकले नाही पती-पत्नीसारखे; भाऊ झाला Villain

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार) - प्रणवने (नाव बदलले आहे) विचारही केला नव्हत की प्रेयसीसोबत लग्न करण्यात एवढ्या अडचणी येतील. त्याचे प्रणिता (नाव बदलले आहे) वर प्रेम आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. आतापर्यंत त्यात अनेक ट्विस्ट आले. 2010 मध्ये दोघांनी मंदिरात गुपचूप लग्नही केले, मात्र लग्नाला सहावर्षे झाले तरी एक दिवसही ते पती-पत्नीसारखे राहू शकलेले नाही.

प्रेयसीच्या आईने लग्नासाठी ठेवली होती अट
- प्रणवने सांगितले की आम्ही मंदिरात लग्न केल्याचे कळाल्यानंतर प्रणिताच्या कुटुंबीयांनी या लग्नाला विरोध केला. माझी आई मुलीच्या घरी गेली त्यांना सांगितले की मुलगा प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो. चांगला पगार आणि पोस्ट आहे. आपण दोघांचे लग्न लावून देऊ.
- प्रणिताची आई म्हणाली, मुलगा जर सरकारी जॉब करणारा असेल तरच लग्न लावून देऊ. त्यानंतर प्रणवने नोकरी सोडली आणि सरकारी जॉबची तयारी करु लागला. त्याच्या मेहनतीला फळ आले. त्याला बँकेमध्ये क्लर्कची नोकरी मिळाली.
वाचा पुढे काय झाले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...