आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्‍या प्रेमामुळे VILLAIN झाला भाऊ, गोळ्या घालून मेहूण्‍याची केली हत्‍या, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरच्‍यांना विरोध करून लग्‍न करण-या बहिणीच्‍या भावाने तिच्‍या पतिची गोळ्या घालून हत्‍या केल्‍याची घटना रांची गावात घडली आहे. वसुंधरा नावाच्‍या मुलीने घरच्‍यांना विरोध करून महेंद्र नावाच्‍या मुलासोबत 'लव्‍ह मॅरेज' केल्‍यामुळे हा प्रकार घडला. या लग्‍नाला गावक-यांचाही विरोध होता. या दोघांना वेगळे करण्‍याचा निर्णय गाव पचांयतीने घेण्‍याचे ठरवले होते. मात्र महेंद्रमुळे आपल्‍या कुटुंबाची बदनामी झाली. याचा राग आरोपी मुकेशला आल्‍यामुळे त्‍याने मेहूण्‍याला गोळ्या घालून त्‍याची हत्या केली.
या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला. जो पर्यंत आरोपी मुकेशला अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्‍याचा इशारा महेन्‍द्रच्‍या गावक-यांनी घेतला. माझ्या पतीला भाऊ मुकेश मेहेताने मारल्‍याचा आरोप वसुंदराने केला आहे. या घटनेचे तिव्र प्रडसाद गावात उमटले. महेंद्रच्‍या गावक-यांनी आरोपी मुकेश मेहेताच्‍या घराला आग लावल्‍यानंतर गावात आणखीन तणाव निर्माण झाला.
पुढील स्‍लाईडवर पाहा या घटनेची फोटो...