आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brutal Truth Of Naxal Camp, Practice Forceful Sterilization Before Marriage

EXCLUSIVE: नक्षली नेत्यांनी लग्नाची परवानगी देण्याआधी केली नसबंदी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - बालपणी देशासाठी काही तरी करण्याची असलेली उर्मी आणि सैन्यात जाण्याची ओढ त्याला वयाच्या 14 व्या वर्षी नक्षलवाद्यांच्या मिलिट्री दलात घेऊन गेली. त्या मुलाला वाटले, की हेच देशाचे सैन्य दल आहे. पुढे वय वाढत गेले आणि सोबत असलेल्या एका महिला नक्षलीसोबत मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर ज्येष्ठ नक्षलवादी नेत्यांशी चर्चा करुन या जोडप्याने लग्न करण्याची परवानगी मागितली. लग्नाला परवानगी देताना नक्षलींनी त्याच्यासोबत असे काही केले की लग्नानंतर तो बाप होऊ शकलेला नाही.
ही कथा आहे, सोना कोरसा आणि त्याची पत्नी बडी कोरसा यांची. काही दिवसांपूर्वीच या दाम्पत्यासह इतरही युवा जोडप्यांनी छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दिव्य मराठी नेटवर्कशी बोलताना या तरुण जोडप्यांनी नक्षलवाद्यासंबंधीचे अनेक खुलासे केले आहेत. याआधी नोव्हेंबर 2013 मध्ये आत्मसमर्पण करणा-या दोन महिला नक्षलवाद्यांनी पुरुष सहकारी महिला नक्षलवाद्यांवर कशी बळजबरी करतात याची आपबीती सांगितली होती.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, सोना कोरसासोबत नक्षलवाद्यांनी काय केले ज्यामुळे तो पिता होऊ शकलेला नाही.