आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 फूट खोल दरीत कोसळून बसचा झाला चेंदामेंदा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिमला- हिमाचल प्रदेशातील शिरमूर जिल्ह्यात खासगी बस शुक्रवारी सकाळी 500 फूट दरीत कोसळल्याने बसचा चेंदामेंदा झाला. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळाकडे गावक-यांनी धाव घेतली आणि मदत व बचावकार्य हाती घेतले. मृतांची ओळख अद्यापही पटलेली नाही. जखमींवर नजीकच्या सलोन व राजडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

> 18 जण जागीच ठार झाले
> 14 जणांची प्रकृती गंभीर
> 35 प्रवासी होते या बसमध्ये.