आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, २२ ठार तर 16 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुर्घटनाग्रस्त बस आणि बचाव कार्य करताना लोक - Divya Marathi
दुर्घटनाग्रस्त बस आणि बचाव कार्य करताना लोक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये उधमपूर जिल्ह्यात बस दरीत कोसळून २२ प्रवासी ठार, तर १६ जण जखमी झाले. पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. लट्टी या गावाहून उधमपूर मार्गावर असताना चालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली. या वेळी बसमध्ये ४५ प्रवासी होते.

स्थानिक प्रशासनाने मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना १० हजार, तर जखमींना ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. नंतर नुकसानभरपाई जाहीर करण्यात येईल. गंभीर जखमी प्रवाशांना हेलिकॉप्टरने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, बस दुर्घटनेची भीषणता दर्शवणारे फोटो...