आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहता पाहताच खचून गेला पूल, जाणून घ्‍या पुढे काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर – राजधानीचा सर्वाधिक व्‍यस्‍त परिसर असलेल्‍या गोपालपुरा बायपासवर असलेला अत्‍यंत जुन्‍या पुलावरील रस्‍त्‍याचा भाग असा कोसळला आहे. मंगळवारी झालेल्‍या जोरदार पावसामुळे या पुलाचा भाग कोसळला. यावेळी वाहनांची वर्दळही पुलावरून होती. मात्र, रस्‍ता खचायला सुरूवात झाली तसे वाहनचालक थांबले. पाहता पाहता रस्‍त्याचा एक मोठा भाग खचून केला नि वाहतूक बंद झाली. पुढे काय झाले जाणून घ्‍या..
- राजधानीच्‍या गोपालपूरा बायपासवर नाल्‍यावर हा पुल पाठवला आहे.
- हा अत्‍यंत वर्दळीचा पूल आहे. दिवसभरात हजारो वाहने येथून जातात.
- मंगळवारी पावसाचा वेग कधी मंदावत होता कधी वाढत होता.
- दरम्‍यान सडकेवरील हा भाग कोसळला, पाहता पाहता रस्‍ता खचत गेला.
- यामुळे वाहनांची कोंडी झाली होती.
- या घटनेनंतर लोक अचानक गोंधळून गेले होते, नेमके काय झाले हेच त्‍यांना कळाले नाही.
पुढील स्‍लाइड्सवरील फोटोंमध्‍ये पाहा, कसा खचत गेला पूल..
फोटाे राजेश कुमावत व शिवप्रकाश शर्मा
बातम्या आणखी आहेत...