आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Businessman Ajay Guptas Son Kamals Wedding In Turkey

उद्योगपतीच्या मुलाचा विवाह, आशीर्वाद द्यायला भारतातून आले VIP, पाहा फोटोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिवासी भारतीय उद्योगपतीची होणारी सून पलक जैन. तिचे वस्त्राभूषणे प्रसिध्‍द डिझायनर्सने डिझाइन केली आहेत. - Divya Marathi
अनिवासी भारतीय उद्योगपतीची होणारी सून पलक जैन. तिचे वस्त्राभूषणे प्रसिध्‍द डिझायनर्सने डिझाइन केली आहेत.
मेरठ - सहारनपूरच्या गल्लीतून निघून दक्षिण आफ्र‍िकेत प्रसिध्‍द उद्योगपती बनलेल्या अजय गुप्ता यांचा मुलगा अजयचा विवाह तुर्कस्तानमध्‍ये पार पडला. नवदाम्पत्याला आशीर्वाद द्यायला अनिल कपूरसह अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती अँटेल्यात पोहोचले होते. रिसेप्शन 28 एप्रिल रोजी सहारनपूरमध्‍ये होणार आहे. उत्तर प्रदेशमधील सर्वात महागडा विवाह...
- वेगवेगळ्या बातम्यांनुसार या विवाहासाठी आतापर्यंत 70 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे. यात रिसेप्शनच्या खर्चाचा समावेश नाही.
- विक्रमाचा विचार केल्यास उत्तर प्रदेशामधले हे दुसरे सर्वात महागडे लग्न आहे, तर पहिल्या क्रमांकावर सहारा समुहाचे मालक सुब्रतो रॉयने आपल्या दोन मुलांच्या विवाहासाठी 552 कोटी रुपये खर्च केले होते.
- 2004 मध्‍ये लखनौ येथील ऑडिटोरियममध्‍ये सहाराचे प्रमुख सुशांतोचा विवाह ऋचाशी आणि सीमांतोचा विवाह चांदणीशी झाला होता.
अशी केली अजय गुप्ता यांनी व्यवस्था
- तुर्कस्तानच्या अँटेल्या शहराच्या मरदान पॅलेस हॉटेलमध्‍ये विवाह कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.
- वधूवराला आशीर्वाद देण्‍यासाठी पोहोचले 600 पेक्षा अधिक पाहुणे. त्यांच्या सेवेसाठी 400 कामगार होते.
- कामगारांमध्‍ये धोबी, टेलर, टॅटू कलाकार, शेफ आणि स्पेशल बटलर यांचा समावेश होता.
- अमेरिका, ब्रिटन आणि दुबईमधून आलेल्या अतिमहत्त्वाच्या पाहुण्‍यांच्या सेवेसाठी 86 बटलर्सची टीम बनवण्‍यात आली होती.
पुढे वाचा... 10 दिवस चालली सजावट, मिरवणूक अशी होती