भारतीय इतिहासाचा अभ्यास करावयाचा म्हटले तर पश्चिम बंगालची राजधानी कोलकता या शहराला डावलून करता येत नाही. इतिहासच्या पानावर वारंवार या शहराचा उल्लेख झालेला आढळतो. हूगळी नदीच्या तिरावर वसलेले कोलकता देशातील सर्वात मोठे दुसरे शहर म्हणून ओळखले जाते. देशातील पाचव्या क्रमांकाचे सागरी बंदर या शहरात आहे. यामुळे इंग्रजांनी कोलकता शहराला
आपले मुख्य आश्रयस्थान बनवले होते. मुख्य बंदर असल्यामुळे भारतीय स्वतंत्र्य लढ्यात या शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
ब्रिटिशांचे साम्राज्य भारतात उदयाला आल्यापासून 1950 प्रर्यंत कोलकता शहराला भारताची राजधानी म्हणून ओळखले जात असे . आज आम्ही तुमच्या माहितीस्तव या शहराचा इतिहास फोटोच्या माध्यमातून देत आहोत. काय होते या शहराच वैशिष्ट्य हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला या फोटांचा नक्कीच उपयोग होईल.
वरील फोटोमध्ये 1950 अगोदर हवडा ब्रिजवर प्रवाश्यांसाठी थांबणा-या बस.
पुढील स्लाईडवर पाहा कोलकता शहराची ऐतिहासीक छायाचित्रे...