आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्‍त जिल्‍हाधिकाऱ्याच्‍या फ्लॅटमध्‍ये सेक्‍स रॅकेट, कॉल गर्ल्ससह युवकांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉलगर्ल्‍स ताब्‍यात घेताना महिला पोलिस. - Divya Marathi
कॉलगर्ल्‍स ताब्‍यात घेताना महिला पोलिस.
पाटणा - एका निवृत्‍त जिल्‍हाधिकाऱ्याच्‍या फ्लॅटमध्‍ये पोलिसांनी छापा मारून आपत्‍तीजनक अवस्‍थेत कॉल गर्ल्स आणि काही युवकांना पकडले. या ठिकाणहून दारूच्‍या 10 बाटल्‍या, कंडोमचे 20 पाकिटं, एक जायलो आणि एक बाइक जप्‍त केली. दरम्‍यान, पोलिस कारवाईची भणक लागताच या सेक्‍स रॅकेटचा संचालक राकेश कुमार फरार झाला.
20 हजार रुपये किरायाने दिला होता फ्लॅट
निवृत्‍त जिल्‍हाधिकारी आरएसबी सिंह यांचा शनी मंदिर रोडवर फ्लॅट आहे. तो त्‍यांनी काही दिवसांपूर्वी राकेश कुमार याला किरायाने दिला होता. त्‍या बदल्‍यात राकेश कुमार हा 20 हजार रुपये भाडे द्यायचा.
पोलिसांना कसे माहित पडले सेक्‍स रॅकेट विषयी...
या फ्लॅट जवळच राहणाऱ्या एका बँक कर्मचारी महिलेवर मंगळवारी सायंकाळी अज्ञात व्‍यक्‍तीने गोळी झाडली होती. याचा तपास करण्‍यासाठी पोलिस येथे आले होते. दरम्‍यान, त्‍यांना या ठिकाणी संशयास्‍पदरीत्‍या काही युवक आणि युवती दिसल्‍या. त्‍या आधारे सापळा रचून त्‍यांनी छापा टाकला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...