आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बकरी ईदच्या दुसर्‍या दिवशी दिली उंटांची कुर्बानी; केले 7 तुकडे, हजारों लोकांनी पाहिले LIVE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- बकरी ईदच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी येथे हजारों नागरिकांच्या उपस्थितीत उंटाची कुर्बानी देण्यात आली. व्यक्तीचे अंर्तमन स्वच्छ राहावे, त्याने आयुष्यभर सत्याच्या मार्गाने जावे, हा उद्देश उंटाच्या कुर्बानी मागे आहे. उल्लेखनिय म्हणजे उंंटाच्या कुर्बानीला उपस्थित राहाणार्‍या व्यक्तीच्या आयुष्यात भरभराटी येते. त्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. यामुळे उंटाची कुर्बानी पाहाण्यासाठी राज्यभरातून हजारों लोक येथे येतात.

ब्रि‍टि‍शकालिन आहे ही परंपरा...
- कुर्बानी देणार्‍या कुटुंबाचे प्रमुख इलियास यांनी सांगितले की, ही परंपरा ब्रिटिश काळापासून चालत आली आहे. 1912 मध्ये या प्रथेला सुरुवात झाली होती.
- सात कुटुंबांचा हा नवस असल्याने ते कुर्बानीचा ऊंंट खरेदी करून आणतात.
- उंटाचे सात तुकडे केले जातात. संबंधित कुटुंबात ते वाटण्यात येतात.
- सर्व आपापला वाटा घेऊन आपल्या परिसरात वितरीत करतात.
- कुर्बानीच्या उंंटाच्या हाडापासून ताबीज बनवला जातो.
- यंदा कुर्बानीचा ऊंट मिर्झापूर येथून 40 हजार रुपयांत खरेदी केला होता.

पुढील स्लाइडवर पाहा, उंटांची कुर्बानीचे फोटोज...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...