आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नशेत कार चालवणा-या तरूणाचा सुटला ताबा, संकटकाळी सोबतच्‍या मित्रांनीच दिला दगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ड्रींक करून नशेत कार चावणे तरूणाला भलतेच महागात पडले. बुधवारी 2:30 सुमारास आपल्‍या मित्रासोबत ड्रीक करून कार चालवत भटिंडा फॉलकडे जात असताना ही घटना घडली. मंदिराजवळ गेल्‍यांनतर कार चालवणा-या मित्राचे नियंत्रण सुटले. कार भटिंडा फॉलमध्‍ये घरंगळत गेली. कार चावलवणा-या मित्राला आहे त्‍या आवस्‍थेत सोडून सोबतच्‍या मित्रांनी पोबारा केला. मंदिराच्‍या परिसरातील लोकांनी पोलिसांना माहिती दिल्‍यांनतर पोलिस घटनास्‍थळी पोहचले. जखमी आवस्‍थेत असलेल्‍या सोमांग भारती या तरूणाला पोलिसांनी रूग्‍णालयात दाखल केले. परिसरातील लोकांनी ट्रॅक्‍टरच्‍या म‍दतीने कार फॉलच्‍या बाहेर काढली. पुढील तपास पोलिस करत आहेत.
फोटो- श्रीकांत गिरी.
पुढील स्‍लाईडवर पाहा या अपघाताची छायाचित्रे...