आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या महिलेने केले असे काम, सुंदर चेहऱ्यामुळे दुकानदारानेही खाल्ला धोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झांशी - येथे एका बुटिक शॉपमध्ये शिरलेल्या एका महिलेने स्मार्ट चोरी केली. परंतु, तिचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. दुकानदाराने सांगितले, महिला चांगल्या घरातलीच वाटत आहे, व्हिडिओ पाहून अजूनही विश्वास बसत नाही. पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
असे आहे प्रकरण...
- शहराच्या नवाबाद परिसरात हरप्रीत कौर यांचे बुटीक शॉप आहे. हरप्रीत म्हणाल, त्यांच्या दुकानात 2 महिला ग्राहक बनून आल्या होत्या. चेहऱ्यावरून त्या हायप्रोफाइल वाटत होत्या.
- दोघींनी कपडे दाखवण्याचे सांगितले. मी कपडे दाखवणे सुरू केले. संधीचा फायदा घेऊन महिलांनी दुकानातून एक लेडीज पर्स आणि एक कुर्ती चोरी करून पिशवीत टाकला.
- त्यांचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. एसपी सिटी देवेश पांडे म्हणाले, हे प्रकरण आमच्याकडे आले आहे. फुटेजच्या आधारे आम्ही महिलेचा शोध घेत आहोत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...